Home Breaking News १४ वर्षीय मुलीवर एकाच दिवसात तिन वेळा बलात्कार ?शेवटी नराधम आता म्हणतोय…

१४ वर्षीय मुलीवर एकाच दिवसात तिन वेळा बलात्कार ?शेवटी नराधम आता म्हणतोय…

2431

 

SURYA MARATHI NEWS

या राहुरी तालूक्यातील उत्तर दिशेकडे असणाऱ्या एका गावात एक अल्पवयीन मुलगी आपल्या कुटूंबासह या गावत राहत आहे.
आरोपी अर्जून परदेशी नामक तरूणाने त्या मुलीवर एकाच दिवशी तिन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना नूकतीच उघडकीस आली. सदरया मुलगी व तिचे नातेवाईकानी पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात चक्कर मारत आहेत.

पन या राहुरी तालूका हद्दीत उत्तर दिशेकडे राहुरी फँक्टरी परिसरात इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणारी ही १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटूंबासह राहत आहे. सुमारे एक महिना पूर्वी सदर मुलगी रात्री साडेदहा वाजे दरम्यान जेवण उरकल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घरातून बाहेर निघाली व बाहर गेली होती.
त्यावेळी आरोपी अर्जून दिपक परदेशी हा पेंटर काम करणारा तरूण त्या मुलीला म्हणाला तूझी आई इथे लपून बसली. माझ्या बरोबर चल. मी दाखवतो. असे म्हणत त्याने त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने एका रूममध्ये नेले. व
त्या ठिकाणी त्याने त्या मुलीचा विनयभंग करून सलग एक नाही तर वतिन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तिला चाकू दाखवून सदर प्रकार कोणाला सांगितला तर तूला व तूझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. असा धमकी दिली

व असा आरोप सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तरी देखील त्या मुलीने सदर प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. व त्यांनी अर्जून परदेशी याला सदर घटनेचा जाब विचारला. केली

त्या वेळेस तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी सदर मुलीवर व तिच्या कुटूंबावर गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव टाकला. आम्ही स्टॅम्प पेपरवर सर्वकाही लिहून देतो. तूमचा सर्व खर्च देतो.
मुलीला पपई खाऊ घाला. म्हणजे तिला गर्भ राहणार नाही. असे सांगून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. व अशी माहिती सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी दिली.
परंतु त्या घटने नंतर अर्जून दिपक परदेशी हा वारंवार त्या मुलीचा पाठलाग करु लागला. या सर्व प्रकाराला घाबरून आज दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तसेच मला न्याय मिळावा. व अशी हाक सदर मुलीने पोलिस प्रशासनाला दिली आहे. पोलिस प्रशासन सदर मुलीला न्याय मिळवून देणार का? असा राहुरी गावात याचीच चर्चा आता संपूर्ण तालूक्यात सुरू आहे.

Surya marathi news

Previous articleनांदगाव विधानसभा मतदार संघात माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यविषयक शिबिरे
Next articleनगराध्यक्षांच्या पती मोहम्मद सज्जाद यांच्या कडून पैसे घेऊन नोकरीवर न लावल्याच्या आरोपातून युवकाचा विष प्राशन करून आत्महतेचा प्रयत्न…