Home Breaking News संताप मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे / पुजा ताई मोरे

संताप मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे / पुजा ताई मोरे

701

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

स्वाभिमानीच्या रणरागिणी पुजाताई मोरे यांचा जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झंझावात दौऱ्याला सुरूवात. श्री संत सखाराम महाराज संस्थान ईरोला येथुन आशिर्वाद घेऊन २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संताप मोर्चात शेतकऱ्यांनी आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी एकत्रित सहभागी व्हा असे आवाहन गावा गावात शेतकऱ्यांना करीत आहे. पुजाताई मोरे यांच्या जळगाव जामोद मतदारसंघात झालेल्या एंन्ट्रीने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणजे पुजाताई मोरे, राज्याच्या पटलावर गाजलेले अनेक आक्रमक भाषणे चर्चेला आहेत. उद्या जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा प्रश्नावर २९ ऑक्टोबरचा प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात संताप मोर्चा हा ऐतिहासिक होणार असुन मोर्चात शेतकऱ्यांनी संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुजाताई मोरे यांनी केले आहे.

Previous articleनवरी जोमात तर, नवरदेव कोमात,  अस काय झाल या 7 दिवसात “नवरदेवाला मोठा मानसिक धक्का”
Next articleदोन भावंडे कालपासून बेपत्ता झाले होते. गुरूवारी दुपारी दोन्ही भावंडांचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना