Home Breaking News Phone pe वापरता ना, मग तुम्हीही कमवा 23000 रुपये ते कसे

Phone pe वापरता ना, मग तुम्हीही कमवा 23000 रुपये ते कसे

1799

 

SURYA MARATHI NEWS

सध्याच्या डिजिटल युगात (Digital India) पैशाचे व्यवहार ( transaction of money ) डिजिटल पद्धतीने करण्याचं प्रमाण वाढलं जास्त आहे.तर प्रत्येक दुकानांत खरेदी केल्यानंतर अनेक ग्राहक पैसे देताना Paytm, BHIM App, PhonePe अशा विविध अ‍ॅपचा सर्रास वापर करतात
पण तुम्ही कधी ऐकले आहे का, ज्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही पैशांची देवाण-घेवाण करत आहात, तर त्या अ‍ॅपसोबत काम केल्यावर तुम्हाला खूप पैसे कमवता (earn money ) येतील ? मग तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील, तर मग भलेही तुम्ही फ्रेशर (freshers) असाल किंवा तुम्हाला नोकरीचा अनुभव (job experience) असेल, तर तुमच्या पात्रतेनुसार, तुम्ही phon pe या कंपनीसोबत काम करून दरमहा महीना कमित कमी किमान 23,000 रुपये सहज घर बसल्या कमवू शकता. तर ते कसं असेल काम? तर आता बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेत. या फोनचा सर्रास वापर करून अनेक प्रकारची डिजिटल कामेही केली जातात. परंतु

काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही काम करून पैसे कमवू शकता. व या कारण फोन पे सारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून वीज, बिल, पाण्याचे बिल, टीव्ही रिचार्ज, मोबाइल रिचार्ज यासारखी किती तरी कामे घरि बसल्या-बसल्या केली जातात. या सर्व कामांसाठी कंपनीला त्यांच्या ग्राहकांना हाताळण्यासाठी काही लोकांचीही गरज असते.मग ते काहीही कारण ग्राहकला एखादा पैशांचा व्यवहार करीत असताना काहीवेळा युजर्सच्या खात्यातून पैसे कापले जातात, पण ते पुढे ट्रान्सफर न झाल्यामुळे व्यवहार पूर्ण पणे होत नाही. ते कसे

वाचा : सविस्तर LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा अशा परिस्थितीत, फोन पे अ‍ॅपने कस्टमर केअर सपोर्ट सुरू केले आहे. व येथील काम हे वर्क फ्रॉम होम (Work From Home) पद्धतीने करता येते. हे काम करून कोणीही कितीही ग्राहकांची समस्या सोडवू शकतो.पण फोन पे कंपनी या कामासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवत नाही. मग

या कारणायामुळे कंपनीचा खर्च वाढतो. म्हणून त्यामुळे हे काम तुम्ही तुमच्या घरूनच करावं असं कंपनीला वाटतं.मग नोकरीसाठी कोणाला करता येईल अर्ज? या नोकरीसाठी कोणताही 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतो. यासोबतच पदवीचे शिक्षण घेत असलेला, पदवी झालेला आणि पदव्युतर शिक्षण घेणारा उमेदवारही अर्ज करू शकतात.

मग याशिवाय, जर तुम्ही अद्याप कोणतेही काम केले नसेल, तर म्हणजेच तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. मग तर या कामासाठी, तुम्हाला ग्राहकांशी व्यवस्थित कसं बोलायचं, कसं लिहायचं हे माहित असले पाहिजे. तुमचे कम्युनिकेशन स्किल चांगले असावे, जेणेकरून ग्राहकांशी बोलताना त्यांना तुमचं बोलणं समजलं पाहिजे आणि त्यांची समस्या तुम्हाला समजली पाहिजे. मोबाइल आणि कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. मग

वाचा सविस्तर : EPFO खात्यात अद्यापही नाही जमा झालेत PF च्या व्याजाचे पैसे? मग याठिकाणी करा तक्रार असा करा अर्ज सर्वात प्रथम तुम्हाला Able App डाउनलोड करावे (Download Able Jobs App From Playstore) लागेल. मीडिया वृत्तानुसार, हे अ‍ॅप फोन पे चे पार्टनर अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप नोकरीसाठी आवश्यक तयारी करून घेण्यास तुमची मदत करते.

मग एवढंच नाही तर तुम्हाला स्टडी मटेरियल मिळते. त्यानंतर तुमची टेस्ट आणि इंटरव्ह्यु घेतला जाईल. जेव्हा तुम्ही कंपनीत इंटरव्ह्यु देण्यासाठी पूर्णपणे तयार होता, तेव्हा Able App तुमचा बायोडाटा फोन पे कंपनीला पाठवते. मग तुमचा इंटरव्ह्यु फोन पे कंपनी घेते. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास झालात तर नोकरी मिळेल. पण काही कारणास्तव तुमची निवड फोन पे कंपनीत झाली नाही, तर Able App तुमचा बायोडाटा व ते दुसऱ्या कंपनीला पाठवते. मग जिथे तुम्हाला नोकरी सहज मिळू शकते. तर आजच करा ये घर बसल्या काम,
Surya marathi news

Previous articleखुशखबर, शेतकऱ्यासाठि बातमी , चार दिवसात जमा करा कागदपत्रे तरच येतील 4000 हजार रुपये
Next articleभाजपचा थेट मुख्यमंत्री कार्यालयावरच आरोप- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर