Home Breaking News साई मित्र परिवार च्या वतीने साई चरण पादुका व साहित्य दर्शन सोहळा

साई मित्र परिवार च्या वतीने साई चरण पादुका व साहित्य दर्शन सोहळा

221

 

हिंगणघाट :- दि. 7,8,9 नोव्हेंबर 2021 ला शिर्डी वरून साई बाबांच्या पादुका तसेच इतर साहित्य दर्शनासाठी येथील काळी सडक, दरबार चौक, रहेमान पटेल फैल येथे येत आहे.
दि. 7 ला पालखीचे आयोजन संध्याकाळी 5 वा. कार्यक्रम स्थळपासून करण्यात आले असून दि. 8 ला श्री नरेंद्र नासिरकर यांच्या साई -सतचरीत्र चा संगीतमय कार्यक्रम सायं. 7 वा. व 9 ला अतुल गौळकर यांच्या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे सायं. 7 वा आयोजन करण्यात आले आहे तसेच दिनांक 10 नोव्हेम्बर 2021 ला सायंकाळी 5 वा महाप्रसाद सुरू होईल त्याचप्रमाणे साई साहित्याचे दर्शन दि. 8 व 9 ला सकाळी 9 ते सायं 10 पर्यंत भक्तांना करता येईल तरी संपूर्ण साईभक्तांनी कार्यक्रमला हजर राहण्याचे आमंत्रण येथील स्थानिक साई मित्र परिवार, डॉ मुजुमदार वार्ड/नेहरू वार्ड च्या वतीने करण्यात येत आहे .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleदहिगावतील समाजसेवी संघटना शिवशंभुच्या वतीने गोरगरीब आदिवासी बांधवासोबत दिवाळी केली साजरी
Next articleGoogle Pay वापरता ना, मग ही तुमच्या कामाची बातमि