Home Breaking News अखेर आरडव येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

अखेर आरडव येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

170

 

लोणार (सतीश मुलंगे सह जगन मोरे)

 

तालुक्यातील आरडव येथील वादग्रस्त व ग्राहकांना अरेराची करणा-या दुकानदार आसाराम लक्ष्मण जायभाये यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश खंडारे यांनी एका आदेशाद्वारे निलंबित केला आहे.

याबाबत सविस्तर असे की आरडव येथील सदाशिव किसन जायभाये भिकाजी नामदेव नरवाडे पंढरी प्रहाद सरकटे व इतर ग्रामस्थांनी दिनांक १८/५/२० २१ रोजी लोणार तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संफान नदाफ

आसाराम लक्ष्मण जाग भावे ग्राहका ग्राहकाचे लिखित बयान घेत सोबत उद्घट पणाने वागणूक देत तहसीलदार सैफान नदाफ यांनी अरेरावी करत असल्याची व वतन योग्य व अचूक निलंबनाच्या अहवाल देता जादा दराने धान्य विक्री करतो जिल्हा पुरवठा अधिकारी बुलवाणा ग्राहकाने पावती यावत विचारणा यांच्याकडे उठवला जिल्हा पुरवठा केली असता पावती मिळणार नाही व अधिकारी रुपेश खंडारे यांनी स्वस्त जादा दराने पैसे लागतील असे म्हणत धान्य दुकानाचा जवाब चौकशी माझी कोणीही तक्रार करा मी धान्य अधिकारी यांनी केलेल्या चौकशी माझ्या मर्जीप्रमाणे वाटप करील असे अहवालाचे अवलोकन केले असता म्हणत अरेरावीची भाषा वापरायचा या सदर स्वस्त धान्य दुकानदार हा दोषी बाबत तक्रार केली होती

आवळल्याने महाराष्ट्र अनुसूचित

या तक्रारीची दखल लोणार वस्तू वितरणाचे विनियमण आदेश तहसील से कर्तव्यदक्ष तहसीलदार १९७५ राष्ट्रीय अन्न सुरक्षा सैपन नदाफ यांनी घेतली व तत्काळ अधिनियम २०१३ मधील अटी व तत्कालीन पुरवठा निरीक्षक आर आर शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे दुकानाचे कहाळे यांना आरडव येथे चौकशी प्रधिकरण पत्र सादर आदेशाद्वारे यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानदार कामी पाठविले तक्रारदाराचे बयान व निलंबित करण्यात आले आहे.

Previous articleकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी करणार मसलगा येथील आधुनिक उच्चतंत्रज्ञानाने बनविलेल्या पुलाच्या पाहणी
Next articleमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) तर्फे हिवाळी परिक्षा ऑंन लाईन आणि ऑंफलाईन पद्धतिने घ्या अन्यथा विध्यापिठात आंदोलनचा ईशारा.