Home बुलढाणा भा.बौ.महासभा ता.नांदुरा च्या वतीने तक्षशिला सभागृहात सविधान दिवस साजरा

भा.बौ.महासभा ता.नांदुरा च्या वतीने तक्षशिला सभागृहात सविधान दिवस साजरा

247

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र

भा.बौ.महासभा नांदुरा च्या वतीने तक्षशिला सभागृहात सविधान दिवस पंडित इंगळे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाला यामध्ये त्रिशरन पंचशील व धुपदिप प्रज्वलित करून कार्य करमाला सुरवात झाली यामध्ये तुकाराम रोकडे वि.स.अधक्ष. सर आर आर जवरे. जि.प.सचिव. के.शिक्षक भीमराव तायडे. कु.दिपाली इंगळे. यशवंत वाकोडे. अशोक इंगळे अशोक तायडे. समाधान रनित. गजानन जाधव. शिवराम इंगळे. रामचंद्र डोगरदिवे अमोल मेढे. नितिन जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला व सविधानावर रोकडे साहेब भिमराव तायडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आर आर जवरे साहेबांनी पुष्प अरपित केले संचालन व आभार निरंजन तायडे यांनी केले तर सविधानाचे प्रास्ताविक विशाल इंगळे जि.महिला सचिव यांनी केले शेवटी सरनतय गाथेने सांगता करण्यात आली

Previous articleयावल पंचायत समितीमध्ये ‘भारतीय संविधान दिवस’ साजरा करण्यात आला.
Next articleप्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घूस समोरील रस्त्याची दुरुस्ती करा – आम आदमी पार्टीची मागणी