(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरतन डॉ. भीमरावजी आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दीना निमित्त घुग्घुस शहर काँग्रेस कार्यालयात
बाबासाहेबांच्या प्रतिमेस मालार्पण करून मेणबत्ती लावून आदरांजली वाहण्यात आली.
बाबासाहेब “अमर रहे”चा जयघोष करण्यात आला याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, सेवादल अध्यक्ष नारायण ठेंगणे, ज्येष्ठ नेते शेषरावजी ठाकरे,कामगार नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, शेख शमीउद्दीन,स्टीवन गुंडेटी, श्रीमती अमिना बेगम, दुर्गा पाटील, संध्या मंडल,पदमा त्रिवेणी,अलीम खान, मोसिम खान,भैय्या भाई,विशाल मादर, रोशन दंतालवार,इर्शाद कुरेशी,बालकिशन कुळसंगे,आरिफ शेख,कोंडय्या तलारी,टी. सदय्या,
कपिल गोगला,सचिन कोंडावार,सुनील पाटील,संजय कोवे,कुमार रुद्रारप,व मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.