Home बुलढाणा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी वैभव विश्वासराव देशमुख

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी वैभव विश्वासराव देशमुख

451

 

खामगांव:- लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री सचिनजी बोंबले साहेब व उपाध्यक्ष मा श्री अमोलजी पाटील सर यांच्या आदेशाने विदर्भ अध्यक्ष मा श्री कैलास मोरे सर विदर्भ संपर्क प्रमुख उत्तम वानखडे यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बुलढाणा जिल्ह्या मधील पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी संघटना मजबूत करीत आहे. याचाच एकभाग म्हणुन खामगाव येथिल वैभव विश्वासराव देशमुख संपादक साप्ता. सिल्वर सिटी न्युज यांची खामगांव तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. दी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना सर्वच स्तरावरुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे.

Previous articleडांभुर्णी येथे मामाच्या गावी यात्रा पाहण्यासाठी आलेल्या दहा वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यु सर्वत्र हळहळ
Next articleसंत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त प्रेस क्लब तर्फे अभिवादन