Home Breaking News दुचाकी ताबा सुटल्याने दोन जखमीं

दुचाकी ताबा सुटल्याने दोन जखमीं

415

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

 

यावल तालुक्यातील जामून झिरा येथील संजू अक्कल सिंग बारेला व संदीप बारेला हे दोघे यावल येथून चोपडा जात असताना सायंकाळच्या सुमारास चुंचाळे फाट्यावर जवळ त्यांच्या दुचाकींचा ताबा सुटल्याने गाडी घसरून दोघे जखमीं अवस्येत पडले असतांना, त्यांच्या मदतीला
शिवसेनेचे स्वराज फाउंडेशन चे अध्यक्ष भरत सर चौधरी ,आरी पाटील दीपक कोळी निसान तडवी,यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णवाहिनीका उपलब्ध करून त्याना पुढील उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यवर वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी, बारेला, व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी जखमींना औषधो उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव सामन्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्यचे वैद्यकीय सुत्रांकलून सांगण्यात आले,

Previous articleमहाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे विद्यार्थी पालक मेळावा.
Next articleसमृध्दी महामार्गामुळे अमरावती जिल्ह्यातील खराब झालेल्या 26 रस्त्यांची दयनीय अवस्था,दुरुस्ती कधी