उषा पानसरे असदपूर ( दि.2/1
(संपादीका मो 9921400542
अमरावती ईथे कटोरा परिसरात येणार्या पी.आर.पोटे.अयूधियांत्रिकी महा विध्यालयच्या प्रवेशद्राराची रंगरंगोटी करण्यार्या मजूरांचा लोखंडी शिडी उचलताना चार जनाचा विजेच्या धंक्याने जागीच मृत्यू झाला असता गाडगे नगर पोलिसांचा ताफा व अग्निशमन दलाचे जवान क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी आले.
!चारही जणांना प्राथमिक उपचारा करिता चौघाना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलवले असता डाॅक्टरांनी चोघाना मृत घोषित केले गोकूळ वाघ, प्रशात शेगोकार संजय दंतनाईक व अक्षय सावरकार असे उपचार दरम्यान मृतकांची नावे आहे पूढील तपास पोलिस करित आहे