उषा पानसरे असदपूर ( कार्यकारी संपादीका मो. 9921400542
दिनाक 21 जानेवारी अमरावती जिल्हात सत्र न्यायालयाने आजीची हत्या करणार्या नातवाला जन्मठेप ची शिक्षा सूनावली ।जिल्हा व सत्र न्यायाधिश ( क्रमांक 1) एस.एस. अडकर याच्या न्यायलयाने दिलेल्या सूनावणीत आरोपी नातवाला जन्मठेप व दहा हजार रूपये दंड तसेच न भरल्यास एक वर्ष कारावास अंमलात येईल अशी शिक्षा सूनावली आहे 27 आँक्टोबर 2019 रोजी सायंकाळी गाडगेनगर पोलिस स्टेशन हद्दीत राठी नगर या भागात सदर हत्या ची घटना घडली होती आरोपी स्वपिल उर्फ संतोष तुळशीराम कोडापे वय तिस रा बांदेकर प्लाँट राठी नगर अमरावती असे आरोपी चे नाव या यूवकाने आपल्याच आजीची हत्या केली होती शांताबाई चांदेकर वय 75 आरोपी ला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप सूनावली सरकार पक्षाच्यां बाजूने जिल्हा सरकारी वकील अँड परिक्षीत गणोरकर यांनी यूत्त्कीवाद केला पैरवी अधिकारी बाबाराव मेश्राम ,अरूण हटवार यांनी कामकाज त सहकार्य केले गाडगेनगर पोलीस स्टेशन चे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मनिष वाकोडे एवम पी एस आय पंखज ढोके यानी तपास पुर्ण केला