Home अमरावती पूर्णानगर येलकी पूर्णा येथिल रोड दूरस्ती करा! अली हेल्प ग्रूपची मागणी

पूर्णानगर येलकी पूर्णा येथिल रोड दूरस्ती करा! अली हेल्प ग्रूपची मागणी

287

 

उषा पानसरे असदपूर
मूख्य कार्यकारी संपादीका मो.9921400542

अली हेल्प ग्रूप पुर्णानगर यांनी बबलू भावु देशमूख अमरावती जिल्हा अध्यक्ष याना निवेदन देण्यात आले झोपडपट्टी पूर्णानगर ते येलकी पुर्णा पर्यत अतिवृष्टी पावसा मूळे रोड रखडलेले असून दूरस्ती करण्यात यावे ! या रोड वरून येलकी ,पुर्णा,सावळापूर, येसूर्णा,असदपूर ,कोल्हा काकडा, अंजनगाव सूर्जी दर्यापूर ईतर गावाचे वाहन या मार्गाने रात्र दिवस चालु असतात पावसामुळे दोन ते तिन फूटाचे खंडे बाजूला पडले आहे त्या मूळे या रस्तावर अनेक दूचाकी वाहणाचा अपघात होवून जखमी झाले तसेच कित्येक वेळा अपघात होवून दूरघाटना मध्ये मरण पावले !या रस्तावरिल होत असल्यामूळे प्रशासन कूंभकर्णीचे झोप घेत आहे मोठ्या अपघाताची वाट बघत प्रशासन दूर लक्ष करत आहे या अगोदर पुर्णानगर ग्राम पंचायत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाकडे दि.22 /12 /2017 मधे या रस्ताची मागणी केली होती दहा ते बारा वर्षा पासून कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही पूर्णा नागरिकांनी जिल्हा अधिकारी कार्यालय , अभियंता सार्वजिक बांधकाम विभाग अचलपूर याना निवेदन देवून मागणी केली होती अली हेल्प ग्रूप पूर्णानगर या संघटने ने निवेदन देवुन मागणी केली या विषयावर लवकरात लवकर मार्ग शोधून रोड ची दूरस्थी करण्यात यावी जेणे करूण नागरिकांना परिशानी चा सामना करावा लागणार नाही अली हेल्प ग्रेप ची मागणी श्रीधरावजी काळे (उपसभापती पंचायत समिती अचलपूर मूकद्दर भाई पठान भातकूली तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्ष अ. अलीम अ. तमीज समाज सेवक ईक्रामोद्दीन ,देवेंद्र ठाकरे ,अनसार भाई कूरेसी जावेद सौदागर आबीद काजी

Previous articleघुग्घुस भाजपाच्या उपोषणापुढे नगर परिषद प्रशासन नमले
Next articleविद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार बिस्कीटच्या पुड्यात आढळली अळी, दोषीवर कारवाईची पालकाची मागणी..!