Home Breaking News निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा

निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा

379

 

(लातूर /निलंगा)प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात
दि.२६ जानेवारी रोजी सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मा.श्री.अशोकराव पाटील मित्र मंडळ जिल्हाअध्यक्ष,दयानंद चोपणे, शिवसेने चे अविनाश रेशमे,राष्ट्रवादी काँग्रेसचे धम्मानंद काळे, देवीदास पतंगे, अजय काबंळे, शेषराव कांबळे, बालाजी कांबळे, बी एम पाखरसागंवे, गोविंद पेटकर, ईसमाइल लदाफ, अणासाहेब मिरगाळे, दादाराव जाधव, उतमराव माने, पत्रकार अस्लम झारेकर,लाला पटेल,अशोक शेटकार,सिराज देशमुख, ॲड.जगदीश सूर्यवंशी,झरकर सर,विक्रांत सूर्यवंशी,मोहम्मद पठाण, मुगळे सर , रामचंद्र नाईक, अजगर अन्सारी , रोहन सूर्यवंशी, गोविंदराव सूर्यवंशी,अंजुम शेख, तुषार सोमवंशी, महादेव झरकर, गणेश कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleओम गणेश तांगडे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान
Next article73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम