Home लातूर 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम

287

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

पेठ सोनामाता नगर येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने महिला शहर संघटक यांच्या अध्यक्षतेखाली व जयश्री विनोद आर्य यांच्या हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
यावेळी महिला तालुका संघटक रेखा पुजारी, महिला उपशहार संघटक दैवा सगर, मीना बिराजदार, रंजना गवळी,मीरा नाईकवाडे,स्वाती नाईकवाडे,मुक्ता म्हेत्रे,शुभांगी गवळी,रेखा सुर्यवंशी,सुगलाबाई राजमाने,दैवता चांदूरे,लता पवार,स्मिता फटाले,भरुणा वरवटे,छबाबाई जाधव, प्रिया राजमाने,बसम्मा राजमाने, तसेच सोनामाता नगरितील महिला इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Previous articleनिलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा
Next article१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार