Home अमरावती अखेर वादग्रस्त ठाणेदार किशोर तायडे शिकायत कर्ता सोबत उददंड व्यवहार !शेवट बदली

अखेर वादग्रस्त ठाणेदार किशोर तायडे शिकायत कर्ता सोबत उददंड व्यवहार !शेवट बदली

248

 

उषा पानसरे असदपूर
दि.1 /फेब्रूवारी

आसेंगाव पूर्णा पोलिस स्टेशन ठाणेदार किशोर गोरख तावडे सहायक पोलीस निरिक्षक याची बदली करण्यात आली वादग्रस्त ठाणेदार फिर्यादी सोबत उद्धट वागणूक ,करून ठाण्यातून तक्रार दाखन , न करता हाकलून देत असल्यास ,व अवैद धंदे वाल्याना श्रेय देत असल्या , फिर्यादी याची बाजू न घेता आरोपी ची बाजू घेवून फिर्यादी ला पोलीस पाटील च्या मदतीने फिर्यादीलाच खोटया गून्हाची फाईल तयार करूण गून्हा दाखल करणार्‍या ठाणेदाराची ची शेवट बदली आम नागरिकांचा आरोप गरिब जनता खूश आसेगाव चे नविन ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल पोस्टे आसेंगाव येथे आले पोलीस अधिक्षक ग्रामीण श्री अविनाश बारगळ अमरावती प्रत मार्फत उपविभागिय पोलीस अधिकारी,उपविभाग अमरावती ग्रामीण प्रत माहितीस अपर पोलीस अधिक्षक पोलीस उप अधिक्षक उपविभागिय पोलीस अधिकारी अमरावती ग्रामीण प्रभारी अधिकारी पोस्टे आसेगाव / सी,आर,ओ / पी,आर ,ओ स्थागूशा जिवीशा अम ग्रा
प्रत सविनय सादर मा. पोलीस उप महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती कार्यवाही साठी प्रभारी अधिकारी पोस्टे सायबर अमरावती ग्रामीण सदर आदेश उपरोक्त संबंधितास ईमेल द्रारे आजच प्रसारित केले

Previous articleजि, प,पूर्व माध्यमिक उर्दू शाळा पूर्णा नगर येथे 73, वा प्रजा सत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleयापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. :-अजित पवार