Home Breaking News जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ,जिल्हा शिक्षण विभाग बैठक अमरावती कैवल्य एजूकेशन फाँडेशन...

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ,जिल्हा शिक्षण विभाग बैठक अमरावती कैवल्य एजूकेशन फाँडेशन बैठक

415

 

उषा पानसरे असदपूर मूख्य कार्यकारी संपादक
9921400542

याचीसंयूत्त विधमाने जिल्हा गूणवत्ता बैठक घेण्यात आली बैठकीची सूरूवात रूबिना सैफ कार्यक्रम व्यवस्थापक ,कैवल्य संस्था यांनी संस्थेची त्याचा कामाची ओळख करूण दिली कैवल्य एजूकेशन फाँउनडेशन ही संस्था ही शैक्षणित क्षेत्रा मध्ये दोन हजार आठ पासून देशात कार्यरत आहे संस्थेचा उद्देश शैक्षणित गूणवत्ता वाढ महीला सक्षमीकरण तसेच तांत्रीच सहकार्यातून शैक्षणित यंत्रणा ना सक्षम करण्या करिता सहकार्य या अनूषगाने हि संस्था काम करित आहे पवन कूमार यांनी या संस्थेच्या उपक्रमांची मांडणी केली तर मिलींद कूबडे प्राचार्य यानी सूरूवात उपक्रमाने ता. शिक्षण अधिकारी फेलो यांचे समन्वाने गाव पातळी वर शिक्षक ,मूख्यध्यापक यांच्या सोबत पारदर्शकता ठेवून कार्य करता येवु शकते या बैठकीला मिलींद कूबडे प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण संस्था अमरावती श्री गंगाधर मोहने उपशिक्षण अधिकारी ,जिल्ह परिषद अमरावती श्री प्राशांत डवरे जेष्ठ अधिव्याख्याता प्रविण राठोड अधिव्याख्याता पवन मानकर अधिव्याख्याता रूबिना सैफ प्रकल्य व्यवस्थापक कैवल्य संस्था ई मान्यवर उपस्थित होते तसेच 14 तालूक्यातील करूणा फेलोज पवन कूमार श्री स्वप्निल बनसोड, सिमा खान !जोत्याना मेहकरे प्रोग्राम लीडर सहभागी

Previous articleयापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. :-अजित पवार
Next articleपंचायत समिती देवणी येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामास मंजुरी