Home Breaking News मनपा आयूक्त आष्टीकर च्या अंगावर शिवप्रेमी महीलाने फेकली स्याही

मनपा आयूक्त आष्टीकर च्या अंगावर शिवप्रेमी महीलाने फेकली स्याही

306

 

उषा पानसरे असदपूर
अमरावती दिनाक 9 फेब्रूवारी

महानगरपालिका आयुक्त यांच्या अंगावर स्याही फेकली

अमरावती शहरातील राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याने आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिवसें दिवस वेगळी आक्रमक आंदोलने करीत असल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असताना आज युवा स्वाभिमान महिला संघटनेच्या पदाधिकारी साक्षी उमक यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्या अंगावर शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार आज राजा पेठ येथे घडला साक्षी उमक महानगरपालिका आयूक्ता यांचा अंगावर स्याही फेकण्याचा धक्कादायक प्रकरण राजा पेठ रेल्वे अंडरपास मधे ही धक्कादायक घटना घडली घटना स्थळी पोलीसांनी शिवपप्रेमी महीलांना ताब्यात घेण्यात आहे

Previous articleसुपर मार्केट मॉलमधे “वाईन” विक्रीचा निर्णय रद्द करण्याची मागणी.
Next articleदुसखेडा ग्रामसेवकाने नमुना नं.8 व नमूना 9चे वाचन केले भुसावळ शासकीय विश्रामगृहात ?