Home Breaking News जिल्हा परिषद अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह अमरावती येथे कर्मयोगी श्रि संत...

जिल्हा परिषद अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह अमरावती येथे कर्मयोगी श्रि संत गाडगेबाबा जयती निमीत कार्यक्रमाचे आयोजन

330

 

उषा पानसरे असदपूर

दिनाक 25 /फेब्रूवारी अमरावती
कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचा जयंती निमीत्य जिल्हा परिषद डाॅक्टर पंजाबराव देशमूख सभाग्रूह अमरावतीयेथे दिनांक 23 ब्रूवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पूजन करून हार अर्पण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये माननीय श्री अविशांत पंडा (भाप्रसे ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, माननीय श्री दयाराम सानू काळे सभापती समाज कल्याण समिती जिल्हा परिषद अमरावती, माननीय श्री शंकर विश्वनाथ गावंडे उर्फ बाळासाहेब हिंगणीकर सभापती अर्थ व आरोग्य समिती ,माननीय श्री चंद्रशेखर खंडारे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी ,माननीय श्री तुकाराम जी टेकाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद अमरावती, यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमांमध्ये श्री राजेश रोंघे, श्री पंकज गुल्हाने, दिपाली पडोळे, गायत्री लाचुरे ,सुशीला तानोदकर,रजनी मस्के, मनीषा घुबडे, श्रीमती समर्थ ,सो मनीषा डहाळे, सो चंचला सोळंके ,सारिका राऊत, आदित्य तायडे, मनोहर ठाकरे विजय सेलूकर, सतीश पवार, तुषार पावडे ,मनोज ठाकरे ,रोशन गोरडे ,परमेश्वर राठोड सक्षम चंदुरे ,सुदाम वानखडे ,श्रीराम मकेश्वर ,अशोक कांडेलकर ,पंकज धर्माळे ,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते,

प्रति
संपादक दैनिक सदरची माहिती आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती

Previous articleलोणार तालुक्यात ग्रामीण भागातील ९ हजार ६३६ बालकांना पोलिओ डोस
Next articleसंत नरहरी महाराज सभामंडपाचे आ रणधीर सावरकर यांचेहस्ते भूमिपूजन राज्यातील पत्रकारांचाही केला सन्मान