Home Breaking News प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निववास्थानी सांत्वनपर भेट !

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निववास्थानी सांत्वनपर भेट !

236

 

युसीएन चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी पत्रकार फहीम देशमुख यांचे वडील हाजी अब्दुल रहीम देशमुख यांचे नुकतेच दु खद निधन झाले. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज शनिवारी त्यांच्या शेगाव येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट देवुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार, ऍड जयश्री शेळके, काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोन्द्रे, संजय राठोड सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Previous articleशेगाव येथे नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.
Next articleआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन