Home Breaking News आजाराने हिरावले ऐन तारुण्यात महिलेचे दोन्ही पाय

आजाराने हिरावले ऐन तारुण्यात महिलेचे दोन्ही पाय

457

व्हीलचेअर आणि अन्य मदत दिली काँग्रेस अध्यक्ष*: राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : नियतीचा खेळ ही निराळाच असतो कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही
बँक ऑफ इंडिया परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय नीता विनोद झाडे यांच्या पायांना संक्रमण झाल्यामुळे दोन्ही पाय कापावे लागल्याने त्यांच्यावर दुःखांचा डोंगरच कोसळला ऐन तारुण्यात दोन्ही पाय गमावल्याने नीता ताई प्रचंड नैराश्यातेत गेले आहे.
सदर बाब काँग्रेस महिला नेत्या पदमा त्रिवेणी यांना माहीत होताच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या सह पीडितेच्या घरी भेट देऊन आस्थेने विचारपूस केली त्यांना धीर दिला.
त्यांच्या आवश्यकते नुसार व्हील चेअर अन्न – धान्य व नगद स्वरूपात आर्थिक मदद दिली याप्रसंगी इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,सुनील पाटील व अन्य उपस्थित होते.

Previous articleसांगवी बुद्रुक येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता; यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद
Next articleशाळापूर्व तयारी अभियान:-दोन दिवशीय “तालुका स्तरीय” प्रशिक्षण उत्साहात संपन्न.