Home Breaking News शेगाव येथे 28 मार्चला ओबीसी मेळावा. छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल व हार्दिक पटेल...

शेगाव येथे 28 मार्चला ओबीसी मेळावा. छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल व हार्दिक पटेल यांची राहणार उपस्थिती.

223

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

सभामंडपाचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन.
शेगाव: ओबी कट्ट्यासी अधिकार संघर्ष समिती च्या वतीने 28 मार्च रोजी ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला छत्तीसगडचे लक्षचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ओबीसीचे केंद्रीय नेते हार्दिक पटेल हे प्रामुख्याने या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्ड खामगाव रोड शेगाव येथे आयोजित होणाऱ्या या मेळाव्यासाठी सभामंडपाचे भूमिपूजन आज 23 मार्च रोजी करण्यात आले यावेळी माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर दादा पाटील श्याम उमाळकर धनंजय देशमुख संजय राठोड डॉ.स्वाती वाकेकर, दयाराम भाऊ वानखडे शैलेंद्र दादा पाटील रामविजय बुरुंगले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद बगाडे, डॉ. जयंतराव खेडकर किरण देशमुख, डॉक्टर अनिल अमोल कार सुरज बेलोकार, जयेश भिसे अनंत भारसाकडे, विजय भालतडक, निवृत्ती नांदो कार, डिके लोखंडे कैलास देशमुख मंगेश भारसाकडे, तेजेंद्र सिंग चव्हाण, विजय काटोले, प्रफुल ठाकरे सविता झाडोकार कविता राजवैद्य राजू राठोड संतोष टाकळकर बसंत शर्मा यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleवर्धा येथे न्यायालयातील कोर्ट हॉल मध्ये महीला वकीलावर झालेल्या चाकु हल्लातील आरोपीस कडक शासन व्हावे : वकील संघाची मागणी
Next articleप्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे भौत्तीक तपासणीचे प्रलंबीत काम काढुन घेते : महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनची मागणी