Home अमरावती जामनेर विज वितरण कंपनी चे उप अभियंता शैलेंद्र, एच.बागरे यांना निवेदन देण्यात...

जामनेर विज वितरण कंपनी चे उप अभियंता शैलेंद्र, एच.बागरे यांना निवेदन देण्यात आले

240

उषा पानसरे मू.का. संपादक मो.9921400542 असदपूर

यांना गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर या भागाची विज समस्या बाबत निवेदन देण्यात

जामनेर :दिनांक 3/४/२०२२ पवित्र रमजान महिना,सुरु होत आहे,परत गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर,या भागाची विज,समस्या दिवसें दिवस,वाडत आहे,वारंवार,वीज पुरवठा खंडित होत,असल्यामुळे नागरिक,त्रस्त झाले आहे. रमजान महिन्यात अशी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये,याची काळजी घ्यावी.आणि गांधी चौक जवळ असलेला ऑफिस जळगाव रोडवर,गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे,तरीही m.s.e.d बोर्डच्या एका दा ऑफीस नगरपालिका चौकत जवळ,या गांधी चौकात देण्यात यावे.अशी विनंती केली.आणि वीज कर्मचारी फोन उचलत नाही याची नोंद घ्यावी,असे निवेदन देण्यात आले यावेळी.शेख हारुन शेख नुरा,आलीयार खान,इम्रान बबलू खान,उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

Previous articleट्वेंटीवन शुगर मिलने निलंगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतलेल्या कारखाण्याच्या मशनरीचे पूजन आलेल्या पालकमंत्री मा.अमित देशमुख यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव
Next articleकेंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढी केल्याबद्दल थाली आणि टाळी वाजवुन केंद्र सरकारचे अभिनंदन