Home गडचिरोली जवाहर नवोदय विद्यालय घोटच्या वतीने घोट गावात हर घर तिरंगा रॅली….!

जवाहर नवोदय विद्यालय घोटच्या वतीने घोट गावात हर घर तिरंगा रॅली….!

526

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक.

घोट:-दिनांक १३ आगष्ट,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव शुभ पर्वावर जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे विद्यालयाचे प्राचार्य राव,उपप्राचार्य राजन गजभिये, शिक्षक साईराम,अजय चांदेकर,चौबे,बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घोट गावातून एनसीसी चे विद्यार्थी,स्काऊट गाईड व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आले.
भारत माता की जय,तिरंगा की आण है अपनी शान,अशा घोषणा देऊन लोकांना प्रेरीत करण्यात आले.दरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक,महिलांनी रॅलीमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Previous articleगोळेगाव बुद्रुक येथील विद्यार्थी व पालकांचा जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलनाचा ईशारा।
Next articleचोपडा हादरल प्रेमीयुगुलाचा खून… तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा दाबून खून