Home वर्धा 15 ऑगस्ट निमित्य शालेय विद्यार्थ्यांना बुक, पेन्सिल, मिठाई वाटप करण्यात आली.

15 ऑगस्ट निमित्य शालेय विद्यार्थ्यांना बुक, पेन्सिल, मिठाई वाटप करण्यात आली.

390

 

हिंगणघाट :- महात्मा ज्योतिबा फुले वार्ड येथील प्रशांत मेश्राम (समाजसेवक) मित्र परिवार तर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने शहरातील महात्मा फुले (चौक) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री. अतुल वांदिले , पृथ्वीराज मेश्राम (ज्येष्ठ आरपीआय नेते ) अमोल बोरकर राजू मुडे यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बुक,पेन्सिल व मिठाई वाटून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल मेश्राम , सुजाता जांभुळकर ,अमित रंगारी, दिपाली रंगारी,प्रवीण जनबंधू, यश म्हैसकर, कुणाल लोणारे, अमित मुळे, अक्रम शेख, ताहिल शेख, शुभम वावरे, चेतन लोणारे, साहिल लोणारे, बंटी रामटेके, मंगेश सातघरे, वैभव चाकोले, प्रशिक रामटेके, सुमित बागेश्वर,यांनी केले.

Previous articleहिंगणघाट नगर परिषदेने दिला सफाई कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भालोद गावात देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या पालकांचा माजी आमदार व माजी खासदार कृषी मित्र कै. हरिभाऊ जावळे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.