Home वर्धा शहरात बैलाच्या ची रंग दिसला .गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निबंर्ध असताना...

शहरात बैलाच्या ची रंग दिसला .गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निबंर्ध असताना होते.

408

 

मात्र यंदा सरकारने सर्व नियम शिथिल केले आहेत.

हिंगणघाट। मलक मो नईम शहरातील टाका ग्राऊंड मैदानात व जूनी कुषी उत्पन्न बाजार समिति मधील दरवर्षी बैलपोळा उत्साहात भरते. दरवर्षीप्रमाणे यंदाही परत रंगत लोटली होती, यावेळी हिंगणघाट शहरातील स्थानिक शेतकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीला अतिशय सुंदर पद्धतीने सजवून बैलपोळ्या ध्ये सहभाग घेतला होता

वाटी रे वाटी खोब्याची वाटी, हर हर महादेव अशा घोषणा देताना शेतकऱ्यांसह शहर परिसरातील अनेकांनी सहभाग नोंदविला होता. पोळ्यात आलेल्या बैलांना पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती . यावेळी लहान मुलांसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बैल पोळा कमिटीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते बैल पोळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांसह शहराती नागरी व समितीचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील नागरिक,व ग्रामीण भागातील भागातील नागरिक मुले हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती.

Previous articleवाडेगाव येथे तंटामुक्त अध्यक्ष व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा नागरिक सत्कार
Next articleयावल शहरातील एक महिलेचा कुऱ्हाडीने हत्या