Home वर्धा मारोती / कोचर वार्ड पोळ्याच्या निमित्य बैलाच्या सजावट व दहि हांन्डि तान्हा...

मारोती / कोचर वार्ड पोळ्याच्या निमित्य बैलाच्या सजावट व दहि हांन्डि तान्हा पोळा चे निमित्याने लहान मुला मुलिना वेशभुषा स्पर्धेत बक्षित वितरीत

408

 

हिंगणघाट मलक नईम

करतांना सराफा व्यापारी समाज सेवक श्री सुभाषराव निनावे यांचा कडून बक्शीश वितरित लोजपा रा चे वर्धा जिल्हा अध्यक्ष केशवराव व सुनिल जोडबोटे हिंगणघाट मारोती वार्ड नागबाबा मंदिर जवळ साला बादा प्रमाने याहि साली स्व नारायणराव फाटे स्मृति बक्षित वितरीत करून श्री केशवराव तितरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्य वाजत्रांच्या गजरात गुलाल उधळुन वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला विनोद फाटे नरेश खरडे संतोष गेलानी साई भोंगाडे देवेश फाटे मेघश्याम लढी आदेश पोहेकर कुणाल देशकर अनिकेत पोहेकरहिमांशु फाटे दिपक दिम्रड गणेश निम्रड चेतन ठाकरे निदोष चव्हान मनिष फाटे विनोद फाटे प्रशांत मरापे अमित लांबाडे आकाश बाराहाते नाना कुबडे गोलु शर्मा बालुभाऊ कोटकर प्रितम भानुप्रिया राजु मस्के डेनीभाऊ गौरव सुर्यवंशी उदादेश पोहेकर प्रथमेश पोहेकर रूद्रा निम्रड रिशम निम्रड व वार्डातील बाल गोपाल महिला पुरूष मोठ्या संखेने उपस्थित होती सेवट दहिहांन्डि फोडुन पोळा फुटल्याची घोशना करन्यात आली

Previous articleएफ एम काशेलानी स्कूल मध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा
Next articleयावल सातपुडा जंगलातील पायझीरी पाडा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल वन अधिकारी कार्यरत असताना झालीच कशी : मनसेची वनमंत्रीकडे तक्रार