Home बुलढाणा विदर्भाची पंढरी भाविकांच्या भक्तीत दुमदुमली शेकडो पालख्या आणि विविध कार्यक्रमात श्रींचा ११२...

विदर्भाची पंढरी भाविकांच्या भक्तीत दुमदुमली शेकडो पालख्या आणि विविध कार्यक्रमात श्रींचा ११२ वा पुण्यतिथी ऋषीपंचमी उत्सव साजरा

289

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणारे संत नगरी शेगाव श्री गजानन महाराज संस्थान मध्ये आज श्रींचा ११२ वा ऋषीपंचमी उत्सव साजरा करण्यात आला या निमित्त विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून भकांच्या पैदल दिंड्यांचे संत नगरीत आगमन झाले असून २८ तारखे पासून श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने कार्यक्रम आणि महायज्ञ सुरू होते.

आज शहरातून राजवैभवात दुपारी २ वाजता गज अश्व मेना टाळमृदंग गजरात नगर परीक्रमा निघाली या वेळी शहरात विविध ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तर येणाऱ्या सर्व पलख्यांची संस्थांचे वतीने वेवस्ता करण्यात येत असते ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे कोरोणा नंतर या वर्षी भाविकांमध्ये उत्साह असल्याचे दिसते

Previous articleशेगाव विकासकामात आणखी भर आ डॉ संजय कुटे यांच्या प्रयत्नाने शेगाव नगरपालिकेला सहा कोटीचा वाढीव निधी
Next articleनगरपरिषद हद्दितील बिना परवानगी झाडे / वृक्ष तोडल्यास होणार कारवाई!