Home Breaking News यावल गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ चौधरी यांनी स्वीकारला पदभार

यावल गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ चौधरी यांनी स्वीकारला पदभार

814

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल : यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ त्र्यंबक चौधरी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसापासून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद हे रिक्त होते व प्रभारी पदभार डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या कडे होता. मात्र आता यावल पंचायत समितीला प्रभारी गट विकास अधिकारी पदभार स्वीकारले आहे. शुक्रवारी सकाळीच एकनाथ चौधरी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आगामी काळात पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वेळत पुर्ण होण्यासाठी आपले प्राध्यान्य असे असे प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगीतले. आहे

Previous articleहिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर ( डीएससी ) चे ई -टेंडरचा गैरवापर
Next articleसंग्रामपूर तालुक्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्यात यावे वैद्यकीय अधिकारी संग्रामपूर यांना निवेदन