Home बुलढाणा जळगाव (जा) तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर “सहाय्यक परिचारिका मिडवाइफरी” (ANM) ची...

जळगाव (जा) तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर “सहाय्यक परिचारिका मिडवाइफरी” (ANM) ची पदे तात्काळ भरा…

270

 

आदिवासी दुर्गम बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणारा जळगाव (जा) तालुका मुख्यत्वे करून या भागातील नागरिक जास्तीत जास्त शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्या अभावी रुग्णांनाची हेळसांड होत असून
प्रा.आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये.

गेले कित्येक वर्षापासून पिंपळगाव काळे प्रा.आ.केंद्र, जामोद प्रा.आ.केंद्र, मडाखेड प्रा.आ.केंद्र ह्या तीन केंद्रांवर “सहाय्यक परिचारिका मिडवाइफरी”(ANM) ची पदे रिक्त आहेत.

खलील प्रमाणे रिक्त असलेली (ANM) पदे

पिंपळगाव काळे प्रा.आ.केंद्र
एकूण पदे-6
भरलेली पदे-1
रिक्त पदे – 5

जामोद प्रा.आ.केंद्र
एकूण पदे-6
भरलेली पदे-1
रिक्त पदे – 5

मडाखेड प्रा.आ.केंद्र
एकूण पदे-6
भरलेली पदे-2
रिक्त पदे – 4

रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी
या करिता जळगाव (जा) तालुका वैद्यकीय अधिकारी “सौ श्रीमती पाटील मॅडम” यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले…

-आपला सेवक
-प्रकाश विठ्ठलराव भिसे
-संस्थापक अध्यक्ष-सारथी फाउंडेशन

Previous articleभ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडून उपविभागीय अधिाऱ्यांना निवेदन खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी
Next articleश्री सिंध गणेश मंडळाला बदनाम केल्या प्रकरणी मंडळ पदाधिकारी आक्रमक