Home Breaking News भारत विद्यालयाचा यश थुल याची जिल्हास्तरावर निवड पंचायत समिती हिंगणघाट यांच्या तर्फे...

भारत विद्यालयाचा यश थुल याची जिल्हास्तरावर निवड पंचायत समिती हिंगणघाट यांच्या तर्फे विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा

373

 

हिंगणघाट येथे दिनांक 30 ऑगस्ट 2022 ला तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2022 अंतर्गत वर्ग 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्याकरिता भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारत विद्यालयाचा यश कमलाकर थुल वर्ग 10 याने ” शाश्वत विकासासाठी मुलभुत विज्ञान आव्हाने आणि शक्यता ” या विषयावर आपले सुदंर भाषण सादर करित हिंगणघाट तालुक्यातुन व्दितिय क्रमांक प्राप्ा्दं करित आपली निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेकरिता केली.या यशश्वी विद्यार्थ्याचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, सचिव रमेशजी धारकर , उपाध्यक्ष श्यामभाउ ‍भिमणवार , संस्थचे सर्व संचालक सदस्य ,मुख्याध्यापक बळीराम चव्हान , उपमुख्याध्यापक उदय भोकरे पर्यवे‍‍क्षिका प्रतिभा आगलावे , पर्यवेक्षिका सौ. बुरिले, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वं`द यानी अभिनंदन करून जिल्हा, विभाव राज्यस्तरावर यश संपादन करावे अश्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleनगरपरिषद हदितील बिना परवानगी/ अनाधिकृत बॅनर, बोर्ड, झेंडे, पताके लावण्यावर होणार कारवाई
Next articleशेती माती संस्कृती’च्या वतीने पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन