Home जळगाव बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे लम्पी हा आजारांवर 970 जनावरांना लसीकरण...

बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे लम्पी हा आजारांवर 970 जनावरांना लसीकरण करण्यात आले

204

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर

हा आजार संसर्गजन्य असुन गोमाशा गोमिच लम्पी हा आजार उपचार मिळाल्यास लवकर आटोक्यात येतो
हा आजार संसर्गजन्य असुन गोमाशा गोमिच चावल्याने परस्पर स्पर्शाने होताे या आजाराची लक्षन अंगावर गाठा उठतात हा आजार झालेल्या जनावराना वेगळे बाधावे
बोदवड ता येवती व रेवती परिसरात लम्पी या संसर्गजन्य आजारांवर लसीकरण करण्यात आले पशुधनावर आला असुन शेतकर्यानी घाबरण्याची गरज नाही वेळेवर उपचार व लसीकरण करून घ्यावे बोदवड तालुक्यात येवती व रेवती येथे 970 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे बोदवड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डाँ दीपक साखरे यानी सागीतले काही पशुपालक लम्पी या बिमारीला घाबरुन दुध सुद्धा काढत नाही दुभत्या जनावराचे दुध न काढल्याने त्याच्या आरोग्यावर परिणाम होवु शकतो त्यामुळे दुभत्या जनावराचे दुध काढावे दुध ऊकडुन उपयोगात आनावे येवती व रेवती येथे नागरिकाने लसीकरणास भक्कम प्रतिसाद दिला आहे परिसरात सरपंच शांताराम वाघ व राजू शिंदे अनिल कचरे शेनफड वाघ गजानन बेलदार गजानन बावस्कर निलेश वाघ सागर धनगर भागवत धनगर सोपान चौधरी अशोक जैस्वाल डाँ संघरत्न तायडे डॉ हेमंत वाघोदे याच्या मार्गदर्शन खाली गुरांना चे लसीकरण करण्यात आले आहे लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे डॉ आमोल वाघ डॉ महेंद्र पाटील डॉ वैभव पाटील डॉ शेख सादिक लसिकण करीत आहेत

Previous articleशिक्षक दिना निमित्ताने आमदार चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केला शिक्षकांचा सत्कार
Next articleजळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील छोट्याशा ऐणगाव गावामध्ये व्यापाऱ्यांनी केली सुरुवात आजचे कापसाचे भाव 21 हजार रुपये प्रतिक्विंटल