Home वर्धा जयंत कातरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंगणघाट तालुकाध्यक्षपदी निवड

जयंत कातरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंगणघाट तालुकाध्यक्षपदी निवड

338

 

हिंगणघाट तालुक्यातील जयंत कारवटकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती आज शुक्रवारी प्रशिध्दी पत्रातून देण्यात आली आहे.यावेळी वर्धा जिल्हा उपप्रमुख शंकर पोटफोडे विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर व जिल्हा उपप्रमुख रमेश घंगारे हिंगणघाट शहर अध्यक्ष श्याम ईडापवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्या प्रसंगी हेमंत गडकरी साहेब यांनी जयंतभाऊ कातरकर यांना हिंघणघाट शहरी व ग्रामीण तालुक्यातील राष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन प्रबळ करण्याचे आदेश देऊन पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleआमदार चंद्रकांत पाटील यांच्या अभिष्टचिंतन पर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगररात येत आहे
Next articleदारोडा येथे बसस्थानक परिसरात अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक: दुचाकीस्वार जागीच ठार