जावेद अली जी.प्र.गडचिरोली
भारतीय जनता पार्टी ने खा.अशोकजी नेते यांच्याकडे आठ राज्याच्या प्रभागाची जबाबदारी दिली असल्याने भाजपा पक्षाचे संघटनात्मक धोरण, पक्ष बळकटि व वाढविण्याकरिता खा.अशोकजी नेते यांचा कर्नाटक दौऱ्याप्रसंगी
भारतीय जनता पार्टीच्या बेंगलोर येथील कार्यालयात शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्याप्रसंगी खा.अशोकजी नेते. कर्नाटक राज्याचे संघटन सचिव मा. राजेश जे.व्ही. कार्यालय शाखाप्रमुख मा.राजेश अंबेकलो, गंगाधर नाईकजी, विक्रमजी सोशल मीडिया इन्चार्ज इत्यादी उपस्थित होते