Home जळगाव टिघ्रावडगांव या गावांमध्ये नारायण बाबा देवस्थान गावाच्या वतीने यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात...

टिघ्रावडगांव या गावांमध्ये नारायण बाबा देवस्थान गावाच्या वतीने यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो

236

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

पंचकोशीतील नागरिकांच्या सहकार्यातून आज टिघ्रा वडगाव येथे नारायण बाबा संस्थान येथे पूजा आरती करुन सर्व गावकरी दर्शन घेण्यास गर्दी करतात नारायण बाबा संस्थान यांच्या वतीने पौर्णिमेला यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्या यात्रेत सर्व समाज बांधव गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व ज्येष्ठ आणि युवा वर्ग यांचा फार मोठा सहभाग लाभतो आणि अशा या आनंदाच्या वातावरणात आम्ही सर्व टिघ्रा वाशी अतिशय आनंदाच्या वातावरणात नारायण बाबा यांचा यात्रा उत्सव दरवर्षी प्रमाणे बनवतो आणि ह्या यात्रेत्सवाला जवळपास 1980 पासून आम्ही ह्या यात्रा उत्सव बनवतो आणि यात्रेला आम्हाला पंचक्रोशीतील सर्व नागरिक सर्व दुकानदार यांचे अतिशय सहकार्य लाभते आणि हा यात्रा उत्सव अतिशय शांततेत व आनंदाच्या प्रसन्न वातावरणात पार पडतो आणि या यात्रा उत्सवाला गावातील मान्यवर प्रतिष्ठित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा शामराव पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि मुक्ताई संस्थान विश्वस्त माननीय राजू पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य बबलू पाटील राहुल गायकवाड माजी सरपंच गोकुळ पाटील राजेंद्र चौधरी बाळू पाटील ईश्वर मोरे ,पोलीस पाटिल, प्रमोद पाटील ,व संदीप कुचके नारायण बाबा यांच्या दर्शनाने सर्व भक्तांच्या मनोकामना पुर्ण होतात आणि प्रचंड असा युवा वर्ग तसेच सर्व नागरिक यांचे सहभाग लाभतो

Previous articleपोलीस भरतीच्या तयारी करिता गेलेल्या हिंगणघाट येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू
Next articleराम का नाम जपणा और माल अंदर करना