यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे
उद्या दि 12 सप्टेंबर सोमवार रोजी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात बैठक उद्या दि.12 सप्टेंबरbरोजी . ठीक 11.00 वाजता. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह यावल येथे आयोजित केली आहे, या बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल भाऊ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शरद भाऊ महाजन ,जिल्हा सरचिटणीस हर्षल भाऊ पाटील,जिल्हा उपाध्यक्षसौ.कांचन ताई फालक जिल्हा चिटणीस सौ.साविताताई भालेराव , किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, माजी सभापती रविंद्र पाटील,माजी सभापती पल्लवी ताई चौधरी,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय मोरे, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस भरत महाजन हे हजर राहणार आहेत, तरी सर्व लोक प्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जि.प. प.स. सदस्य, नगर सेवक, बाजार समिती सदस्य, गट प्रमुख, गण प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सर्व सरपंच, शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू यांनी उपस्थित रहावे असे आहावन यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येत आहे. आपले विनित
उमेश फेगडे ( तालूकाअध्यक्ष ) विलास चौधरी( तालुकासरचिटणीस)
उज्जेन्सिंग राजपूत ( तालुका सरचिटणीस)