Home बुलढाणा शेगाव तालुक्यातील लासुरा गावामध्ये राष्ट्रीय पोषण आहार राबविण्यात आले.

शेगाव तालुक्यातील लासुरा गावामध्ये राष्ट्रीय पोषण आहार राबविण्यात आले.

350

 

लासुरा खु व बु येथे राष्ट्रीय पोषण अभियान 1सप्टेबर ते 30 राबविण्यात येत आहे या ठिकाणी अंगणवाडी मध्ये विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे त्याकरिता जिल्हा परिषद सदस्य उषाताई सावरकर व गावातील सरपंच अरविंद भाऊ आवारे व आरोग्य विषयक लखोटीया म्डम व् आरोग्य सेवक एन एम अंगणवाडी सेविका आशा सेविका अंगणवाडी मदतनीस हजर होते व कार्यक्रमाचे प्रात्यशिक अंगणवाडी सेविका कु संगीता मोरखडे यांनी केले.

सूर्या न्यूज करिता अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

Previous articleयावल तालूका भरातीय जनता पार्टीची महत्वाची बैठक उद्या दि १२ सप्टेंबर सोमवार रोजी
Next articleआसगावचे राजेश डोमळे यांची पुन्हा एक उंच भरारी ! ———–