Home जळगाव मानमोडी येथे स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत आरो मशीन प्रणाली चे उद्घाटन

मानमोडी येथे स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत आरो मशीन प्रणाली चे उद्घाटन

206

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर.

बोदवड तालुक्यातील आपल्या मानमोडी गावात मिळालेल्या स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेतून आरो प्रणाली चा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित तालुक्याचे नगराध्यक्ष आनंदा दादा पाटील , शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील ,माजी नगराध्यक्ष सईद जी बागवान ,प्राध्यापक हितेश दादा पाटील, नगरसेवक गोलू बरडिया, हर्षल बडगुजर, दिनेश माळी ,निलेश बोरसे, शांताराम कोळी अल्पसंख्यांक अध्यक्ष महेंद्र भाऊ कोळी, दीपक भाऊ माळी विस्तारअधिकारी सपकाळे साहेब ,ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब, सरपंच सौ. पूनम मोहन पाटील ,उपसरपंच विशाल इंगळे, सदस्य धनराज भाऊ, सदस्य सोपान पाटील, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते. संपूर्ण पदाधिकारी व शासकीय कर्मचारी यांनी वेळात वेळ काढून आमच्या छोट्याशा गावाला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

Previous articleआसगावचे राजेश डोमळे यांची पुन्हा एक उंच भरारी ! ———–
Next articleमराठा पाटील युवक समितीची 75 व्यां शाखा उद्घाटन सोहळा संपन्न युवकांचे संघटन आणि सामजिक कार्यात अग्रेसर असणारी युवक समिती म्हणून युवकांमध्ये आकर्षण