। हिंगणघाट मलक नईम
असल्यामुळे मा. उपविभागीय अधिकारी ,उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना व मा.मुख्याधिकारी , नगर परिषद हिंगणघाट, यांना शहरप्रमुख सतीश ढोमणे व तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी निवेदन देण्यात आले. हिंगणघाट शिवसेना शहरातर्फे शहरातील विविध समस्या बाबत जसे लंम्पी या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनातर्फे काय उपयोजना केल्या याबद्दल विचारणा करण्यात आली कारण शहरातील बरेच कुटुंबाचे उदरनिर्वाह हे पशुधनावर व दुग्ध व्यवसायावर आहे. परंतु शहरात काही पशुपालक गाईचे दूध काढून त्या जनावरांना मोकाट सोडून देतात .गाय- गुरे- ढोरे, सर्व जनावरे शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरतात व बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते.यामुळे बऱ्याचशा दुर्घटना सुद्धा झालेल्या आहे. सध्या लंपी ह्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे.सदर रोग हा मुख्यतः जनावरांना होतो व तो संसर्गजन्य आहे. त्या रोगाची लक्षणे म्हणजे चर्मरोग असा आहे, त्यामुळे जनावरे दगावतात सुद्धा. शहरातील मोकाट जनावरे रोगग्रस्त होऊन कुठेही मृत्यूमुखी पडून राहू शकते. त्यामुळे रोगराई निर्माण होऊ शकते व संसर्गजन्य असल्यामुळे जे पशुपालक आपले जनावरे आपल्या गोठ्यात बांधून ठेवतात व त्यांचा वैद्यकीय उपचार बरोबर करतात अशांना या लंम्पी रोगाचा धास्ती निर्माण झाली आहे. शहरातील लोकांच्या मनात सुद्धा संभ्रम तयार झालेला आहे .कारण जे पशुपालक आपल्या गाईचे दूध काढून शहरातील विविध ठिकाणी दूध विक्री करीत असतात. अशा दूध घेणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मुलां- बाळांना दूध देणे कठीण झालेले आहे .याबद्दल आपल्या वतीने व शासनाच्या वतीने पत्र काढून शहरात जनजागृती करून लम्पी रोगाबद्दल माहिती द्यावी . पशुपालकाकडून त्यांचे पशुधन त्यांच्यापासून हिरावून जाणार नाही याबद्दल तात्काळ उपायोजना करून व लसीकरण करून या संकटातून बाहेर काढावे. शासनाकडून झालेल्या कारवाईची माहिती आम्हाला द्यावी अशी आपणास नम्र विनंती आहे .निवेदन देण्याकरिता पक्षातर्फे माजी नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठावरे ,उपशहर प्रमुख संजय पिंपळकर, गजानन काटोले ,शंकर झाडे ,विभाग प्रमुख रुपेश काटकर, मोहन तुमराम ,नितीन वैद्य ,शंकर देशमुख ,युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर ,दिलीप चौधरी, बंटी वाघमारे ,इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते
[13/09, 16:40] S dhobe: प्रेस नोट :-***शिवसेना हिंगणघाट च्या वतीने लंम्पी या आजाराने शहरातील पशुधन धोक्यात आले असल्यामुळे मा. उपविभागीय अधिकारी ,उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना व मा.मुख्याधिकारी , नगर परिषद हिंगणघाट, यांना शहरप्रमुख सतीश ढोमणे व तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी निवेदन देण्यात आले. हिंगणघाट शिवसेना शहरातर्फे शहरातील विविध समस्या बाबत जसे लंम्पी या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनातर्फे काय उपयोजना केल्या याबद्दल विचारणा करण्यात आले. कारण शहरातील बरेच कुटुंबाचे उदरनिर्वाह हे पशुधनावर व दुग्ध व्यवसायावर आहे. परंतु शहरात काही पशुपालक गाईचे दूध काढून त्या जनावरांना मोकाट सोडून देतात .गाय- गुरे- ढोरे, सर्व जनावरे शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरतात व बसतात. त्यामुळेच वाहतुकीस अडथळा निर्माण होते.यामुळे शहरात बऱ्याचशा दुर्घटना सुद्धा झालेल्या आहे. सध्या लंपी ह्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे.सदर रोग हा मुख्यतः जनावरांना होतो व तो संसर्गजन्य आहे. त्या रोगाची लक्षणे म्हणजे चर्मरोग असा आहे, त्यामुळे जनावरे दगावतात सुद्धा. शहरातील मोकाट जनावरे रोगग्रस्त होऊन कुठेही मृत्यूमुखी पडून राहू शकते. त्यामुळे रोगराई निर्माण होऊ शकते व संसर्गजन्य असल्यामुळे जे पशुपालक आपले जनावरे आपल्या गोठ्यात बांधून ठेवतात व त्यांचा वैद्यकीय उपचार बरोबर करतात अशांना या लंम्पी रोगाचा धास्ती निर्माण झाली आहे. शहरातील लोकांच्या मनात सुद्धा संभ्रम तयार झालेला आहे .कारण जे पशुपालक आपल्या गाईचे दूध काढून शहरातील विविध ठिकाणी दूध विक्री करीत असतात. अशा दूध घेणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मुलां- बाळांना दूध देणे कठीण झालेले आहे .याबद्दल आपल्या वतीने व शासनाच्या वतीने पत्र काढून शहरात जनजागृती करून लम्पी रोगाबद्दल माहिती द्यावी . पशुपालकाकडून त्यांचे पशुधन त्यांच्यापासून हिरावून जाणार नाही .याबद्दल तात्काळ उपायोजना करून व लसीकरण करून या संकटातून बाहेर काढावे. शासनाकडून झालेल्या कारवाईची माहिती आम्हाला द्यावी अशी आपणास नम्र विनंती आहे .निवेदन देण्याकरिता पक्षातर्फे उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने,माजी नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठावरे ,उपशहर प्रमुख संजय पिंपळकर, गजानन काटोले ,शंकर झाडे ,विभाग प्रमुख रुपेश काटकर, मोहन तुमराम ,नितीन वैद्य ,शंकर देशमुख ,युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर ,दिलीप चौधरी, बंटी वाघमारे ,इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते**.