Home Breaking News भानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या –

भानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या –

230

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड – तालुक्यातील भानखेडा येथिल भारती योगेश उगले वय २४ येथिल तरुणिने ओळणिच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली सदरिल तरुणी हि नांदुरा तालुक्यातील आडोळ येथे तिचे सासर होते एका वर्षा पुर्वी तरुणीच्या पती योगेश चा मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळ अपघात झाला होता तेव्हा पासुन तरुणी हि भानखेडा येथे वास्तवास होती सदरिल तरुणीला एक ४ वर्षाची मुलगी आहे व तरुणीची आई जिल्हा परिषद शाळेत खाऊ बनविण्याचे काम करित असे आई शाळेत खाऊ बनवायला गेली असल्याने घरात एकटी असल्याने आपल्या लहान मुलगी देखत स्वताहा ओळणिच्या सहाय्याने गळफास घेत आत्माहत्या केल्याने संपुर्णभानखेडा गावात दुख्खाचे वातावरण पसरले होते

Previous articleअनेक अपघात होऊन ,वेळोवेळी निवेदन देऊनही रस्ता जैसे थे शेवटी उपोषणाला बसताच खासदारांसह बांधका विभागासह अधिकाऱ्यांनी भेट देत ,केली रस्त्याच्या कामाला सुरुवात ..!
Next articleबोदवड तालुक्यात कर्करोग व मोतिबिंदू शिबीर संपन्न आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने आरोग्य शिबीर संपन्न