जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर
बोदवड ;- शहरातील मुक्ताईभवन मध्ये कर्करोग, मोतिबिंदू शिबीर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपन्न झाले
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या पत्नी यामिनी चंद्रकांत पाटील यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष आनंदा पाटील, संजना पाटील, सविता उल्लेख मिठुलाल अग्रवाल, व्यापारी मंडळ अध्यक्ष गोपाल अग्रवाल बालविकास प्रकल्प अधिकारी दमयंती इगळे हे उपस्थित होते या शिबिरासाठी नाशिक येथील कर्करोग डॉक्टर कौस्तुभ भेडाळे, डॉक्टर सौरभ पालीवाल डॉक्टर रिया करेडा डॉक्टर स्नेहल दुग्गड, अयुश दुग्गड, राहुल सुर्यवंशी, डॉ प्रविण पाटील डॉ मुकुंद गोसावी अध्यक्ष मुक्ती फाउंडेशन जळगाव विनोद पाटील, प्रविण खरे शैलेश कराळे शितल पाटील प्रमिला वाघ यांनी शिबीर मध्ये काम केले यावेळी कर्करोग, मोतिबिंदू तपासणी मध्ये सातशे सतरा रूग्नाची तपासणी करण्यात आली कर्करोग तपासणी 200 महीला तर 100 पुरुष यांनी तपासणी करून घेतली तर मोतिबिंदू तपासणी 470 महीला व पुरूष यांनी तपासणी केली यावेळी कर्करोग तपासणीत 35 रूग्न तपासणी अति संशयित आढळून आले त्याना पुढील उपचारासाठी योग्य तो सल्ला दिला जाईल यावेळी कार्यक्रमचे सुत्रचालन डॉ. उध्दव पाटील यांनी केले यशस्वीतेसाठी आरोग्य दुत गोलू बरडीया हर्षल बडगुजर नगरसेवक सईद बागवान सुनील बोरसे राजेश नानवानी दिनेश माळी नितीन चव्हाण उपनगराध्यक्ष रेखा गायकवाड नगरसेविका बेबिबाई चव्हाण बेबिबाई माळी मीराबाई माळी शारदा बोरसे पुजा बरडीया दिपक माळी