शेगांव प्रतिनिधीअर्जून कराळे
सम्पूर्ण भारतात सर्वंधिक विश्वसनीय खाते म्हणजे भारतीय डाक विभाग आहे नागरिकांच्या सुविधेसाठी विशेष योजना आमलात आणल्या जातात त्यातील सार्वंधिक लोकप्रिय आणि सार्वधिक परतावा देणारी योजना म्हणजे “सुकन्या समृद्धी योजना”होय या योजनेची वैशिष्ट्ये अशी आहेत की,250रुपये भरून आपण खाते उघडू शकतो, दहा वर्षाखालील मुलीचे खाते उघडू शकता, एका वर्षात250ते15000पर्यन्त रक्कम जमा करू शकता, याची परिपक्वता 21वर्षे आहे, मुलीच्या लग्न किंवा शिक्षणाकरिता 50%रक्कम काढू शकता, या खात्याचे वार्षीक व्याजदर 7,6%आहेत या कालावधीत नागरिकांनी जास्तीत जास्त आपल्या मुलींचे खाते काढून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हावन पोस्टमास्टर एस, टी, शाह यांनी केले आहे।