यवतमाळ
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांना योजनांची माहिती देणे व त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी काल रात्रीपासून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील विविध 138 गावात बळीराजासोबत मुक्कामी होते.
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत मी आत्महत्या करणार नाही… अशी प्रतिज्ञा जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांनी शेतकरी बांधवांना दिली.