Home जळगाव वरणगाव परिसरातील आचेगाव व पिंपळगाव बुद्रुक येथे वादळ पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पीकजमीन...

वरणगाव परिसरातील आचेगाव व पिंपळगाव बुद्रुक येथे वादळ पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पीकजमीन दोस्त

260

जिल्हा प्रतिनिधी सतिष बावस्कर

सविस्तर वृत्त सर्वत्र निसर्ग दमदार बरसत असल्याने शेतकरी व सर्व आनंदाचे वातावरण व निसर्ग बहरला असता निसर्गचे असे काही चक्र फिरले कि वादळ वारा पाऊस सह पिक जमीन दोस्त होतील असे कुठं ठाऊक असे झाल्याने शेतकरी खुप मोठा संकटात सापडला असुन सर्व शेतकरी बाधवांना चिंत आहे आपल्या शेतात गेल्यावर त्याला आस्वस्त होत आहे आपल्या हातात येणारा हगाम आपल्या हातुन गेल्याने हातात काही मिळणार नसल्याचे चित्र डोळ समोर स्पष्ट झाले आहे सर्वच कडे ही परिस्थिती निर्माण होत असता महाराष्ट्र शासन कडून आदेश सुचना जारी करण्यात आला असुन प्रशासन संबाधीत विभाग व ग्रामीण पातळवरील कर्मचारी पंचानाने करत आहे तरी आचेगांव येथील वादळात नुकसान झालेला पिंक मका ज्वारी व विविध होणारे नुकसानांचे पंचनामे कृषी अधिकारी तसेच तलाठी मॅडम व कोतवाल थेट शेतात जाऊन करत आहे यावेळी आचेगांव येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे भुसावळ तालुक्या सरचिटणीस आकाश भाऊ झांबरे व गांवातील सर्व शेतकरी बाधव याच्या उपस्थीत पंचनामे करण्यात आले यावेळी शेतकरांना नुकसान भरपाई मिळण्यांचे अपेक्षा पल्लवीत झाला त्याकडे सवीचे लक्ष लागुन आहे.

Previous articleपत्रकाराव झालेल्या हल्याचा तालुका पत्रकार संघाचे वतीने निषेध
Next articleशेलवडच्या माझी सरपंचास गैर व्यवहारपप्रकणी अटक