Home Breaking News BuldhanaAndolan/VJNT जिल्हा अध्यक्ष बुलढाणा तथा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मेहेकर -लोणार यांनी...

BuldhanaAndolan/VJNT जिल्हा अध्यक्ष बुलढाणा तथा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मेहेकर -लोणार यांनी केले चक्का जॅम आंदोलन…………

336

 

 

आज लोणार येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस नसल्यामुळे वारंवार वाहतूक नियंत्रक बुलढाणा यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.. शाळेतील मुले व मुलींना घेऊन लोणार येथे बस आडवा आंदोलन करण्यात आले… या प्रकरणाची तीव्रता बगता डेपो मॅनेजर कोळपे साहेब यांना लोणार बस स्टॅन्ड वर येण्यास भाग पाडले… युवक काँग्रेस मेहेकर -लोणार विधानसभा अध्यक्ष भारत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले…. विद्यार्थासाठी युवक काँग्रेस नेहेमी अग्रेसर असल्याचे दिसून आले… त्या वेळेस शिवसेना तालुका प्रमुख संदीप भाऊ मापारी, भाजपा तालुका अध्यक्ष भगवानराव सानप खुरामपूर येथील युवा नेते राहुल भाऊ राठोड, गोविंद भाऊ राठोड, समाधान चव्हाण, अविनाश चव्हाण, जनार्धन,राहुल चव्हाण, सुरेश भाऊ राठोड, चव्हाण, सुरेश भाऊ राठोड, राजू चव्हाण, सोनाजी टेकाळे, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्तीत होते…. तीन दिवसात शाळेतील मुलांचे बस चा प्रॉब्लेम सोडवण्याची ग्यावी डेपो मॅनेजर यांनी VJNT जिल्हा अध्यक्ष काँग्रेस तथा युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष भारत भाऊ राठोड यांना दिली….

BuldhanaAndolan

Previous articleBuldhana/वनविभागाची चौकी धूळखात लाखो रुपायाचा खर्च ..
Next articleBuldhana / जुने पोलीस कॉटर,तहसील आणि नगर पालिका जुगाराचा अड्डा