Home Breaking News Buldhana / जुने पोलीस कॉटर,तहसील आणि नगर पालिका जुगाराचा अड्डा

Buldhana / जुने पोलीस कॉटर,तहसील आणि नगर पालिका जुगाराचा अड्डा

231

 

लोणार प्रतिनिधी – प्रणव वराडे 

लोणार शहरात पुतळा बाई शाळेजवळ असलेले पोलीस कॉटर मधे लोक सर्रास पणे दारू पीत आहे त्याच प्रमाणे पत्ते खेळत आहेत या कळे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे त्यातच जवळ पास चे लोक शौचालयास जात असतात या कडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्याच प्रमाणे जुने तहसील कार्यालय हे स्थलानतरित केल्या पासून तिथे खूप झाड झुडप वाढलेले आहेत आणि पोलीस कॉटर प्रमाणेच जुन्या तहसील मध्येही लोक पत्ते खेळत असतात दारू पिण्यासाठी जुने तहसील हे दरुद्यांचा अड्डा ठरलेला आहे जुन्या तहसील ला पाडून तेथे शुशोभीकरन करण्यात यावे असे लोणार वासियांचे मत व्यक्त होत आहे तिथले वाढलेले झाडे कापून टाकण्यात यावे अशी मागणी लोणार वसियानी केली आहे

Buldhana
त्याच प्रमाणे जुनी नगर पालिकेची इमारत ही जुगाराचा अड्डा ठरलेला आहे जुनी नगर पालिका स्थलांतरित झाल्या पासून तिथल्या खिडक्या चोरीला गेल्या त्या कुठे गेल्या याची कल्पना कोणाला ही नाही त्याच प्रमाणे जुनी नगर पालिका इमारत ही प्रेम युगलांचा अड्डा ठरला आहे या कडे लवकरच प्रशासनाने लक्ष देण्यात यावे अशी मागणी लोणार शहर वासियाणी केली आहे

Buldhana

Previous articleBuldhanaAndolan/VJNT जिल्हा अध्यक्ष बुलढाणा तथा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मेहेकर -लोणार यांनी केले चक्का जॅम आंदोलन…………
Next articlePM Modi च्या वाढदिवसाला  नवजात मुलांना मिळणार सोन्याच्या अंगठ्या,