Home Breaking News Wardha police/हिंगणघाट शहरात लॉजिंग मध्ये कॉलेज शिकणारे मुला मुलींना एन्ट्री मध्ये वाढ...

Wardha police/हिंगणघाट शहरात लॉजिंग मध्ये कॉलेज शिकणारे मुला मुलींना एन्ट्री मध्ये वाढ ?

473

 

हिंगणघाट :- मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात अनेक लॉजिंग व्यवसाय करणारे हे शाळेतील ड्रेस वर असलेल्या मुला मुलींना सुद्धा एन्ट्री देते . कारण कॉलेजमध्ये असणारी मुलगी ही अठरा वर्षाच्या वर असल्यामुळे नियमात आहे. आम्ही मुला मुलींचे आधार कार्ड घेतो व एन्ट्री करतो. खबरीने पोलीस स्टेशन येथे अशीच माहिती पोलिसांना दिली होती, पोलीस सुद्धा तिथे गेले होते. तेव्हा पोलिसांनी मुलांच्या आई वडिलांना फोन केला व विचारले तर त्यांनी सांगितले त्यांचे साक्षगंध झाले आहे.भेटायला आले असेल . पोलिसांनी लॉजिंग मालकाला यानंतर कॉलेज शाळेचा ड्रेस वरील कोणालाही प्रवेश देऊ नये नाहीतर कारवाई करण्यात येईल . सध्या शहरात अनेक लॉजिंग मध्ये कॉलेज ड्रेसवर एन्ट्री घेतल्या जात आहे .

Previous articleWardha/प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे यांचा संकल्प
Next articleBuldhana /शेगांव पुनर्वसन बाधितांसाठी गाठलं राजभवन