Home बुलढाणा Buldhana /शेगांव पुनर्वसन बाधितांसाठी गाठलं राजभवन

Buldhana /शेगांव पुनर्वसन बाधितांसाठी गाठलं राजभवन

600

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगावातील विकास आराखड़ा अंतर्गत झालेल्या खलवाड़ी परिसराचे पुनर्वसन व त्या पुनर्वसना पासून वंचित राहिलेल्या नागरिकांना न्याय मिळावा या करिता दि. 01/09/22 रोजी मंत्रालय मुंबई या ठिकानी प्रकरण (खटला) दाखल केले होते पण प्रकरण प्रलंबित असताना नगर परिषद शेगांव ने वंचितांची घरे तोड़ण्याची माहिती दिली असताना सामाजिक कार्यकर्ते विक्रमजी सौदे, दादारावजी वानखड़े, रामजी ढंढोरे यांनी घेतली महाराष्ट्र राज्या चे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंगजी कौशारी यांची भेट व वंचिताना न्याय द्या अशे निवेदन दिले…
विक्रम सौदे यांनी महामहिम श्री भगतसिंग कौशारी यांना पुनर्वसनात एक न. प. करपावती आणि एक सदानिका असे पुनर्वसनाचे धोरन ठराविले असुन ही 26 टैक्स पावती धारक कुटुंब पुनर्वसना पासून वंचित आहे त्या पैकी आठ प्रकरण मा. विभागीय आयुक्त यानी मान्य केले आहे आणी त्यांना कोणताच मोबदला अद्यापही दिलेला नाही व त्यांचे ही घरे तोडण्याचा इशारा न.प. मूख्याधिकारी यांनी दिलेला आहे हे तर न्यायालयाचे आदेशाची अहवेलनाच आहे व 18 प्रकरणे मा. मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे आणी या सर्व खलवाड़ी परिसरातील वंचित नागरिकाना घरे मिळावी अशी विनंती केली.

Previous articleWardha police/हिंगणघाट शहरात लॉजिंग मध्ये कॉलेज शिकणारे मुला मुलींना एन्ट्री मध्ये वाढ ?
Next articleजामठी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी जातीने लक्ष देत पशु वर येणाऱ्या लम्पी स्किन आजारावरती उपचार करून पशू सेवा हीच ईश्वर सेवा