Home Breaking News लम्पी ग्रस्त गुराची विनामूल्य सेवा करणार्या डाॅक्टर गजानन चौधरी चा बोदवड नगराध्यक्ष...

लम्पी ग्रस्त गुराची विनामूल्य सेवा करणार्या डाॅक्टर गजानन चौधरी चा बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यानी केला सत्कार पशु सेवा हीच ईश्वर सेवा

148

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड येथिल श्रीवर्धनी जिनीग मध्ये लम्पी ची लागवन झालेल्या पशूला काँरन टाईम ठेवण्यात येत आहे शहरातील गो सेवक रात्र दिवस सेवा देत आहे यात प्रतेक गुरानवर लांब लांब बाधुन उपचार सुरु आहे यात प्रामुख्याने बोदवड येथिल पशुवैद्यकीय डाँ गजानन चौधरी विनामुल्य सेवा देत आहे शहरात ज्या ज्या पशु वर लम्पी ची लागवण झाली त्यावर आेषधोपचार सुरु आहे

यात प्रामुख्याने सेवेकरी सामाजिक कार्यकर्ते गोलु बरडीया हरर्षल बडगुजर मनोज राजपुत परेश अग्रवाल अजय पाटील गणेश वंजारी भैया वाघ विशाल क्षिरसागर देवेश वर्मा प्रविन मगरे अशोक पाटील अक्षय अग्रवाल याचा सामावेश आहे तालुक्यात लसीकरण सुद्धा युद्ध पातळीवर सुरु आहे

Previous articleबोदवड येथे संभाजी ब्रिगेड तर्फे ‘ लोक प्रबोधन दिन ‘ साजरा
Next articleJalgaon Rohini tai khadse/ रोहिणीताई खडसे यांनी केले नुकसानग्रस्त शेतीची पाहणी तहसीलदारांसोबत पंचनामे करण्याविषयी केली चर्चा