Home Breaking News शहर आनी परिसर मधे हाडपक्या गणेश उत्सव परंपरा पूर्ण वातावरणात साजरा.

शहर आनी परिसर मधे हाडपक्या गणेश उत्सव परंपरा पूर्ण वातावरणात साजरा.

213

हिंगणघाट: मलक मो नईम

शहर व परिसरात दोन वर्षाच्या कालावधी नंतर यावर्षी हाडपक्या गणेशोत्सव परंपरागत रित्या साजरा करण्यात येत आहे. सामाजिक व स्वर्ण व्यापारी सुभाष यादव राव नीनावे हे मागील 40 वर्षों पासून आपल्या रहिते घरी श्री गणेश ची प्रतिमा ची इस्थापना करीत आहे
या गणेश उत्सव चे महत्व वेगळेच आहे. नवसाला पावणारा अशी श्रद्धा श्रद्धाळू ची आहे.
तसेस स्थानीय न्यु यशवंत नगर येथे न्यु चैतन्य गणेश मंडल द्वारा हाडपक्या गणेश उत्सव चे २१ वे व्या वर्षांत प्रवेश होत आहे.
या वर्षी मांडला द्वारे परिसरातील लोकां साठी स्वास्थ शिबीर चे आयोजन केले आहे. या शिबिरास साठी विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय ची टीम और मंडळ पदाधिकारि संयुक्त रित्या शिविर छा आयोजन केले आहे.
परिसर च्या लोंकाना स्वास्थ सुविधा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात लोकांची तपासणी करून त्यांना काही आजार असल्यास उन्हे उपचारार्थ सावंगी त भरती केल्या जाईल.
हडपक्या गणेश उत्सव च एक वेगळेच महत्व आहे . पितृ पक्ष च्या पर्व पर साजरा होणाऱ्या गणेश उत्सव वर लोकांची श्रद्धा आहे. लोकांची मनोकामनाएं पूर्ण होन्याचा चास विश्वास आहे. याच श्रद्धा ने गणेश उत्सव साजरा केला जात आहे.

Previous articleJalgaon Rohini tai khadse/ रोहिणीताई खडसे यांनी केले नुकसानग्रस्त शेतीची पाहणी तहसीलदारांसोबत पंचनामे करण्याविषयी केली चर्चा
Next articleJalna /सावंगी तलाव येथे २०० जनावरांना देण्यात आली लंम्पची मोफत लस: