Home Breaking News हिंगणघाट तालुक्यातील अतिवृष्टिमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे सर्वेक्षाकरुन पात्र शेतकऱ्यांना अनुदान दयावे

हिंगणघाट तालुक्यातील अतिवृष्टिमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे सर्वेक्षाकरुन पात्र शेतकऱ्यांना अनुदान दयावे

171

 

हिंगणघाट तालुक्यातील अतिवृष्टिमूले खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे सर्वेक्षण करुण पात्र शेतकऱ्यांना अनुदान दयावे अशी मागणी विनोदरराव वानखेड़े अध्यक्ष हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी यांनी मा उपविभागीय अधिकारी साहेब हिंगणघाट यांचे मार्फत मा,एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले या मधे या वर्षी जुलाई व अगस्त महिन्यात हिंगणघाट तालुक्यातील वडनेर सर्कल संपूर्ण गांवमधे मोठ्या प्रमाणात सतत अतिवृष्टि झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील असलेल्या सिंचन
विहिरी खचून पूर्णता बुजलेल्या आहे त्यासोबत पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकशान झालेले असून पिकांचे पुढील काळात संवर्धन करण्याकारिता ओलित करने अत्यंत गरजेचे आहे परंतु शेतमधील असलेली सिंचन विहीर खचून बुजल्यामुळे सिंचन करने शक्य नाही कारिता मनरेगा अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सिंचन विहिरी बुजलेल्या विहिरी उपासन्या व बाँधकमा करिता अनुदान मंजूर करुण देण्यात यावे शेतकरी बंधु अतिवृष्टि सतत सुरु असल्याने मोठ्या संकटात सापडलेला असून आपल्या परिवारचा गाड़ा कसा चालवाय चा या विवंचनेने असून आपन महाराष्ट्र राज्याचे कुटुम्ब प्रमुख असल्यामुळे शासनकड़ून शासना कडून शेतकऱ्यांना सिंचन विहिरी करिता मनरेगा अंतर्गत अनुदान मंजूर करण्यात यावे निवेदन देता ना सौ कविताताई विनोद वानखेड़े सरपंच वडनेर श्री नामदेवराव राउत सरपंच पोहना, श्री आशीष राउत सरपंच टाकली,श्री रमेशराव ढालें सरपंच कान्होली श्री प्रवीण शंभरकर ,सौ रमा ध शंभरकर सरपंच सस्ताबाद ,धर्मपाल शंभरकर हे सर्व उपस्तित होते ,

Previous articleपत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तरीसुद्धा शिस्तीच्या नावाखाली यावल पोलिसाकडून वार्ताहरास धमकी,
Next articleआई तुळजाभवानी ग्रुप तर्फे पाई ज्योत यात्रेचे आयोजन: